Hot Posts

6/recent/ticker-posts

भिवरी गावामध्ये पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप अप्पा कटके मित्रपरिवाराच्यावतीने ज्येषठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन सासवड प्रतिनिधी: महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भिवरी गावामध्ये पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप (आप्पा )कटके मित्र परिवाराच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष संदीप कटके, सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती (नाना) कटके, चेअरमन महसकु कटके, गुलाबी घिसरे, भाऊ दलवी, शेखर कटके, योगेश कटके, मनोहर घिसरे ,सुनील गोफणे, हनुमंत साळुंखे, राहुल कटके, विलास कटके, कैलास कटके, दादासो घारे, दत्तात्रय गायकवाड, अशोक कटके, संभाजी नाटकर ,तुकाराम बुवा कटके, हनुमंत मानकर, जगन्नाथ कटके, विकास कटके ,दत्तात्रय तामहाणे तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते. तसेच प्राथमिक उपकेंद्र भिवरी येथील सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांचे सहकार्य चांगल्या प्रकारे लाभले असे मत भाजपचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष दिलीप अप्पा कटके यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments