Hot Posts

6/recent/ticker-posts

ओकार पांडुरंग मोरे एम पी एस सी मधून महसुल सहाय्यक पदी निवड सासवड प्रतिनिधी: महाविद्यालयाचा एम. एस. सी. सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचा विद्यार्थी कु.ओंकार पांडुरंग मोरे( पवारवाडी ता पुरंदर) येथील विद्यार्थी MPSc 2023 झालेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागाच्या प्रा. सुप्रिया राणे, प्रा. मानसी जोशी उपस्थित होत्या.वाघीरे कॉलेज कडून अभिनंदन करण्यात आले .

Post a Comment

0 Comments