नव्या पाटी दप्तराने हरखून गेले चिमुकले सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज अक्षर सृष्टी संस्था पुणे यांचे संस्थापक अध्यक्ष सिद्धनाथ जी पवार यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरी या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. "गुणवत्तापूर्ण शिक्षणातून उत्तम दर्जाचे नागरिक घडावेत यासाठी आता यापुढे प्रयत्न करत राहू." , असे सरपंच भाजपचे उपाध्यक्ष दिलीप आप्पा कटके पाटील यांनी सांगितले.* "चिमुकल्यांना शैक्षणिक मदत मिळाल्यामुळे ज्ञानार्जनात मदत होणार आहे." असे मुख्याध्यापिका स्वाती दुर्गाडे भिवरी येथे बोलताना म्हणाल्या.* " गुणवत्तेचा वाबळेवाडी शिरूर पॅटर्न सारखी उत्तम गुणवत्तेची शाळा बनवण्यासाठी कार्यरत राहू." असे पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप कटके पाटील यांनी सांगितले.* या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित अक्षय सृष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धनाथजी पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक व क्षेत्र नायगाव चे सरपंच बारीकरावजी खेसे , भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके पाटील , मा चेअरमन सहकारभूषण पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष संदीप कटके पाटील , पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष सरपंच दिलीपआप्पा कटके पाटील , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल बबनराव कटके पाटील* , उपाध्यक्ष सौ अश्विनीताई लोणकर* , पु.शि.प्र.म. चे संचालक गुलाबराव घिसरे , विद्यमान कार्यकारिणीतील मा सरपंच विशाल कटके पाटील* , *मा उपसरपंच शिवाजीराव पवार , मा उपसरपंच तुकाराम कटके पाटील , चतुर्मुख भैरवनाथ सांप्रदायिक सोहळा अध्यक्ष संभाजीआबा नाटकर , मा अध्यक्ष पै शेखरबापू कटके , मा अध्यक्ष मोहनबापू गायकवाड , किरण कटके पाटील , व्हा चेअरमन सुनील गोफणे , फौजी दीपक कटके पाटील , कैलासआण्णा कटके पाटील , जयवंत साळुंखे , कुमार रविंद्र कटके पाटील , मा चेअरमन पोपट कटके पाटील , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वातीताई दुर्गाडे पोमण मॅडम , चव्हाण मॅडम , टापरे मॅडम , राणे सर व भिवरी गावातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरी या ठिकाणी एकूण 150 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्कूल किट वाटप करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments