राज्य शासनाने जाहीर केलेल्या महसूल सप्ताह निमित्त एक ऑगस्ट 2025 पासून तालुका स्तरावर विविध उपक्रम सासवड प्रतिनिधी: आडाचीवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने विविध ,जनोपयोगी कामे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहेत, या उपक्रमाची नियोजन विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांच्या संकल्पनेतून तर मार्गदर्शन जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे व श्रीमती वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे लाभले आहे. या अभियानांतर्गत गावातील एकूण 15 पाणंद रस्त्यांची अतिक्रमनमूर्ती रस्त्याची मोजणी व मॅपिंग तसेच एका पानात रस्त्याचे पूर्ण कॉंक्रिटीकरण व दुसऱ्या रस्त्याची सुरू असलेले काँक्रीट करण्याचे काम यशस्वीरित्या राबवले गेले हे सर्व काम सीएसआर या फंडातून करण्यात आले आहे, याशिवाय नवीन पानात रस्त्याची भूमिपूजन देखील करण्यात आले असून ,त्याचे काम सुरू आहे, प्रमुख कामांचा तपशील पानद रस्ते अतिक्रमण मुक्त 15 रस्ते, रस्त्याची मोजणी व मॅपिंग पूर्ण एक रस्त्याचे पूर्ण कॉंक्रिटीकरण पूर्ण, दुसऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू नवीन रस्त्याची भूमिपूजन व काम सुरू रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड पूर्ण या सर्व कामाच्या अनुषंगाने पाणंद रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड देखील करण्यात आली असून, पर्यावरण पूरक आणि सर्वसमावेशक विकासाचे एक आदर्श मॉडेल या गावात उभे राहिले आहे यामुळे.गावकऱ्यांचे दळणवळण सुलभ झाले असून, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत महसूल विभाग, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे), अभियानाचा यशस्वी अंमलबजावणीसाठी संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार, पुरंदर मंडल अधिकारी राम महसूल अधिकारी यांची मोलाचे सहकार्य लाभले तसेच आडाचीवाडी हे गाव इतर गावास��तसेच आडाचीवाडी हे गाव इतर गावासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच या संदर्भात काही अडचणी असल्याने स्थानिक महसूल प्रशासना संपर्क साधावा अशी ही, आवाहन विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांनी सर्वसामान्य नागरिकांना केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments