श्री गणेश चतुर्थीसाठी एसटी महामंडळाची 23 ते 26 गणेशोत्सवासाठी जयंत तयारी सासवड प्रतिनिधी: श्री गणेश चतुर्थीसाठी एसटी महामंडळाची 23 ते 26 साठी मुंबई ठाणे इथून ते कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी गणेशाचे आगमन होत असताना प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्याच्या गावाकर्ता गणपतीसाठी सासवड डेपोचे गाडी 15 गाडी पिंपरी चिंचवड येथील सात ते नऊ बस पाठवण्यात आलेल्या आहेत त्या मुंबई ठाणे या ठिकाणी मार्गस्थ झालेल्या आहेत तिथून त्या गाडी कोकणात वाढवण्यात येणारा आहे त्यासाठी शंभर फुटी रोड चक्की नाकास हवाराम क्रीडा संकुलन डोंबिवली विठ्ठलवाडी डम्पिंग राऊंड या ठिकाणावरून एसटी बस सुटणारा आहेत त्यासाठी गाडी ही स्वच्छ करून 40 क्षमतेची असणार आहे व त्या पाठवण्यात गाडी आलेल्या आहेत अशी माहिती सागर गाडे आग्रह प्रमुख सासवड यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments