पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे दारू विक्री प्रकरणी कारवाई सासवड प्रतिनिधी: कुंभारवळण ता. पुरंदर येथील एका पत्र्याच्या आडोशाला हातभट्टीचा दारू बेकायदा विक्री करताना, महिलेला सासवड पोलिसांनी पकडून अटक केली. (रविवारी ता. 3) सकाळी बाराच्या सुमारास सुनिता समीर कुंभारकर (वय 37) या महिलेला तिच्या घरातून १३८० रुपये किमतीचे 200 मिली मापाचे गावठी हातभट्टी प्लॅस्टिकचे 69 फुगे त्यांची किंमत 20 रुपये प्रमाणे असून, एवढा किमतीचा माल पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे यांनी जप्त केला व त्याची तक्रार सासवड पोलीस स्टेशनला त्यांनी केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments