Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील हिवरे या ठिकाणी दारू विक्री प्रकरणी कारवाई सासवड प्रतिनिधी: हिवरे ता. पुरंदर येथील गावात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या महिलेला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. (रविवारी ता. 3) सकाळी अकराच्या सुमारास शहाजान हमीद शेख (वय 57) या महिलेला तिच्या घरातून 57 प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेली गावठी दारू विकताना पकडले. पोलिसांनी तिच्याकडून 846 रुपये किमतीचा माल जप्त केला. पोलीस नाईक सागर कोरडे यांनी याबाबत सासवड पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

Post a Comment

0 Comments