Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य सिध्दसद्गुगुरु शंखनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सासवड प्रतिनिधी: पिसे (ता. पुरंदर) येथील अखंड हरिनाम सप्ताहासाठी सुरुवात शनिवार दि. 9 ऑगस्ट रोजी पासून सुरुवात होत आहे, दैनंदिन कार्यक्रम अखंड विना वादन, पहाटे चार ते सहा, काकडा आरती सकाळी सात ते दहा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा, गाथा भजन दुपारी तीन ते पाच, ग्रंथराज पारायण सायंकाळी चार ते पाच, प्रवचन सायंकाळी पाच ते सहा, हरिपाठ रात्री नऊ ते अकरा, हरी किर्तन व नंतर श्रीहरी जागर शनिवार दि. 9 ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण बाळासो महाराज हांडे रिसे, प्रवचनकार हरिभक्त परायण संकेत महाराज जगताप, माऊली हरी जागर,रिसे (खोपडेवाडी) बोरकरवाडी भजनी मंडळ, यासाठी सौजन्य विश्वास हरिभाऊ मुळीक, सुभाष साहेबराव मुळीक, शांताराम मारुती मुळीक. रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण ऋषिकेश नवले महाराज राहू, प्रवचनकार हरिभक्त परायण नंदू महाराज खलसे राहू. जागर राजुरी भगत वस्ती भजनी मंडळ, सौजन्य रोहन नारायण मुळीक, मच्छिंद्र पोपट मुळीक. सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे कर्जत, प्रवचनकार हरिभक्त परायण काळूराम महाराज कारंडे (वाडी,) जागर भोंडवेवाडी, बोरकरवाडी, कुतवळवाडी भजनी मंडळ. सौजन्य संतोष सर्जेराव मुळीक, जालिंदर गणपत मुळीक, अशोक आनंदराव मुळीक. मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण रामेश्वर महाराज देशमुख आळंदी, प्रवचनकार हरिभक्त परायण संतोष महाराज मुळीक पिसे. जागर हरिबाची वाडी वढाणे, डोंबेवाडी भजनी मंडळ. सौजन्य संतोष राजाराम मुळीक (सामाजिक कार्यकर्ते.) बुधवार 13 ऑगस्ट रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण राम महाराज कदम सोलापूर, प्रवचनकार हरिभक्त परायण सुनील महाराज शिंदे राहू, शिवतारवाडी, हरी जागर नावळी, नायगाव, कानगाव. सौजन्य संतोष हरिभाऊ मुळीक (उद्योगपती) गुरुवार दि. 14 ऑगस्ट रोजी कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ महाराज लिमहन सोलापूर, प्रवचनकार हरिभक्त परायण उच्च विद्याभूषित शंभू महाराज गाढवे, जागर पोंढे पाटील वस्ती माळशिरस. सौजन्य दशरथ भिकू मुळीक, राजेंद्र कोंडीबा बोरकर, रमेश गुलाबराव मुळीक, बाळासो दिनकर मुळीक. शुक्रवार दि. 15 ऑगस्ट कीर्तनकार हरिभक्त परायण सतीश महाराज टिळेकर राहु, प्रवचनकार हरिभक्त परायण सोहम महाराज भगत राजुरी, रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये श्रीकृष्ण जन्मानिमित्त किर्तन होईल, जागर सामुदायिक जागर होणार आहे. सौजन्य सोमनाथ अर्जुन मुळीक (माजी उपसरपंच) शनिवार दि. 16 ऑगस्ट रोजी सप्त्याची सांगता नऊ ते अकरा या वेळेमध्ये काल्याचे किर्तन होणार आहे, तसेच महाप्रसाद समस्त ग्रामस्थ पिसेकर व आयोजक यांच्यातर्फे होणार आहे. सप्ताहातील अन्नदाते शनिवार नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी भोजन राजेंद्र बाळासो शिदकर यांचे होणार आहे. रविवार 10 ऑगस्ट रोजी अल्पोपहार गुलाब हसन सय्यद. दुपारचे भोजन अशोक आनंदराव मुळीक. सायंकाळचे भोजन बाळासो दशरथ मुळीक. सोमवार या दिवशी 11 ऑगस्ट रोजी अल्पोपहार बापूराव रोहिदास सांगळे, दुपारचे भोजन विश्वास हरिभाऊ मुळीक, दिपक हरिभाऊ मुळीक, सायंकाळचे भोजन रामदास लक्ष्मण मुळीक, कैलास नारायण मुळीक. 12 ऑगस्ट रोजी मंगळवार या दिवशी अल्पोपहार नंदकुमार बबन कुटे, दुपारचे भोजन आनंदराव आप्पा मुळीक, सायंकाळचे भोजन भानुदास बाळकृष्ण मुळीक. बुधवार 13 ऑगस्ट रोजी अल्पोपहार रावसाहेब महादेव मुळीक, दुपारचे भोजन रोहिदास सोपाना मुळीक, सायंकाळी भोजन बाळासो काशिनाथ सांगळे. गुरुवार 14 ऑगस्ट रोजी अल्पोहार पोपट सिताराम गुलुबे, दुपारचे भोजन नारायण विठोबा मुळीक. सायंकाळी भोजन शांताराम मारुती मुळीक. 15 ऑगस्ट गुरुवार या दिवशी अल्पोपहार सुरेश पर्वती मुळीक, जयसिंग गुलाब मुळीक, दुपारचे भोजन सतीश सुरेश मुळीक, अमोल सुरेश मुळीक. सायंकाळचे भोजन महेंद्र रमाकांत मुळीक, विठ्ठल गिरगोसावी, दत्तात्रेय इंगळे.शनिवार 16 ऑगस्ट रोजी अल्पोपहार संजय बाबुराव मुळीक. गायनाचार्य हरिभक्त पारायण राजेश महाराज जाधव, गायनाचार्य हरिभक्त परायण गजानन महाराज आविष्कार (पाथडी), गायनाचार्य हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज कुतवळ कुतवळवाडी, मृदुंगमनी हरिभक्त परायण गजानन महाराज काकडे (पाथर्डी) हरिभक्त परायण शंखनाथ महाराज आळंदीकर, सूत्रसंचालन शौकत गफुरबाई सय्यद, भुजंग गुलाब मुळीक, गोपीनाथ बाबुराव मुळीक, बाळासो दशरथ मुळीक, पोपट गुळुंबे, मृदुगमनी विजय इंगळे, बापूराव दौंडकर, राहुल स.मूळीक, रमेश साळुंखे, रमाकांत सो. मुळीक. हार्मोनियम रजनीकांत मुळीक, भानुदास बा. मुळीक, शिवाजी हांडे, सोनबा आ. मुळीक. संगीत साथ निगडे काका, अर्जुन का मुळीक, हरिदास श मुळीक, इंदजित सतोष सांगळे, बाळू मा. मुळीक, विणेकरी अशोक आनंदराव मुळीक, सुरेश मुळीक, रमाकांत सोनबा मुळीक, निराबाई बापू मुळीक, सुभद्रा शंकर मुळीक, अलका गोपीनाथ मुळीक, गंगुबाई अर्जुन मुळीक, रंजना शिवाजी मुळीक, भिमाबाई आनंदराव मुळीक, गुणाबाई नारायण मुळीक, लिलाबाई पांडुरंग सांगळे, चहापाणी व्यवस्था अंजना रजनीकांत मुळीक, बेबी संजय मुळीक, चंद्रभागा मोहन मुळीक, संगीता रमाकांत मुळीक, लता तुळशीदास मुळीक, उज्वला शांताराम मुळीक, आक्का बोरकर. मार्गदर्शक दत्तात्रय केशव इंगळे, विशेष सहकार्य प्रकाश आनंदराव मुळीक, संतोष सुरेश मुळीक (खजिनदार), शांताराम मारुती मुळीक (खजिनदार), दिपक हरिभाऊ मुळीक (खजिनदार) हार व्यवस्था रोहिदास सोपाना मुळीक, विठ्ठल शिवाजी गीरगोसावी. स्पीकर व्यवस्था श्रीकृष्ण साउंड सर्विस पिसे, पाणी सौजन्य श्रीनाथ एंटरप्राइजेस पिसे प्रोप्रायटर सागर श्रीकांत मुळीक. चोपदार हरिभक्त परायण तुकाराम महाराज भगत राजुरी. हरी भक्त पारायण हनुमंत महाराज कुदळे राहू या सप्त्यासाठी विशेष सहकार्य हरिभक्त परायण गोपीनाथ बाबुराव मुळीक, पोपट गुळुंबे, भानुदास मुळीक, संतोष सुरेश मुळीक. सप्ताह पार पाडण्यासाठी समस्त ग्रामस्थ पिसेकर व कमिटी सप्ताह यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडत आहे. विशेष सौजन्य म्हणून आयोजक या ठिकाणी ऑनलाइन स्वरूपामध्ये काम करण्यासाठी राजपथ इनफा कंपनीने आपले सहकार्य असणार असल्याचे, शेवटच्या दिवशी सुध्दा महापसादसाठी सहकायॅ असल्याचे स्पष्ट केले आहे यासाठी पाठपुरावा पत्रकार बापू मुळीक यांनी केला आहे

Post a Comment

0 Comments