Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील विविध कार्यकारी सोसायटीला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट सासवड प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांचा भिवरी गावामध्ये सहर्ष स्वागत करण्यात आले. भिवरी गावातील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीला भेट देण्यात आली व सोसायटी सभासदांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले, उपस्थित प्रसंगी पुरंदर हवेली चे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हाि उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, दिगंबर दुर्गाडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष साकेत जगताप, आनंद जगताप सासवड शहर अध्यक्ष, माजी उपसभापती दत्ता काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गिरीश (अप्पा) जगताप, गुजरवाडी चे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र (आबा) शिळीमकर, पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष संदीप कटके, पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप (आप्पा) कटके, समीर तरवडे चिटणीस, सुरज अवचरे सरचिटणीस, संदीप नवले उपस्थित मान्यवर भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती (नाना) कटके, भिवरी विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मस्कु कटके, प्रहारच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे, संचालक किरण कटके, संचालक सुनील गोफणे, संचालक भाऊसाहेब दळवी, संचालक अशोक जगदाळे, संचालक श्रीपती वाडकर, संचालक केरबा शेलार, संचालिका नंदा येवले, रामदास ताम्हणे, माजी सरपंच संजय कटके विशाल कटके, पैलवान शेखर कटके, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष संभाजी (आबा) नाटकर, उपाध्यक्ष नाथाभाऊ कटके , मारुती (नाना) कटके, खजिनदार सचिव माऊली दादा घारे, कार्याध्यक्ष जगन्नाथ दादा कटके, योगेश कटके, हनुमंत साळुंखे, दिपक कटके, जयवंत साळुंखे, दादासाहेब कटके, गुरुजी मनोज वाडकर, कैलास (अण्णा )कटके, सागर नेताजी कटके, गुलाब (आप्पा) घिसरे, बाबाजी घिसरे, मस्कु (तात्या) दळवी, हनुमंत (मामा) कामठे, प्रकाश भगवान कटके, गणेश दळवी, भाऊसो नेताजी कटके, ईश्वर कटके, संतोष (तात्या) घिसरे, मनोहर घिसरे, मोहन (बापू )गायकवाड, सुनील ढवळे, अनिल ढवळे, तुकाराम (बुवा) कटके तसेच भिवरी गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक व भिवरी गावातील सर्व व्यक्ती उपस्थित राहून, कार्यक्रमाची शोभा वाढवली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप (अप्पा) कटके यांनी केले व आभार भिवरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब दळवी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments