पुरंदर तालुक्यातील सासवड बाहयवळण उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्ग लगतची काम पूर्ण होत असताना विविध भागातील नागरिकांच्या मागणीनुसार दहा ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कलम यांनी दिली त्यामुळे सासवड बाह्य वळण चंदन टेकडी ते व अवघे मला कळत तालुका पुरंदर येथील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे सासवड येथे पालखी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या पदाधिकाऱ्यांसमवेद बैठक संपन्न झाली यावेळी सहाय्यक प्रकल्प संचालक अभिजीत आवटी प्रकल्प व्यवस्थापक अजय पाटील राजेंद्र ढगे फारुख सय्यद माणिकराव झेंडे सुदामराव इंगळे विजय कोलते दत्तात्रेय चव्हाण हेमंत कुमार माहूरकर राहुल गिरमे बाळासोपिंधाडे रोहिदास कुदळे विनोद जगताप बंडूकाका जगताप बळवंत गरुड.गौरव कोणते आदी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी बाह्य वळणाच्या बाजूने सासवड शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्हावी सासवड जेजुरी दरम्यान खळद शिवरी साकुर्डे वाले परिसरातील पालखी महामार्गावर पथदिवे व्यवस्था व्हावी महामार्गावरील खळद उड्डाणपूला खालील सेवा रस्त्यावर व पालखी मार्ग लगत बंदिस्त गटारीची व्यवस्था व्हावी स्थानिक व भारित शेतकऱ्यांना पूर्ण टोल माफी मिळावी पालखी महामार्ग लगत भारीत शेतकरी कोणताही व्यवसाय करताना महामार्ग प्राधिकरणाने कोणतेही शुल्क न आकारता असे शब्द परवानगी द्यावी शिवरी येथे वाळुंज फाट्यावर मंजूर भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशा मागण्या केल्या[19/09, 05:37] Press Mulik Bapu: नागरिकांना मिळाले आश्वासन दहा दिवसात वाळुंज फाट्यावर भुहेरी मार्गाचे काम सुरू करण्याची प्राधिकरण पदाधिकाऱ्याची आश्वासन 20 km परिसरातील शेतकऱ्यांसाठी मासिक पासची सुविधा मिळणार स्थानिक शेतकऱ्यांना संपूर्ण टूलमाफी मिळावी आणि बाधित शेतकऱ्यांना व्यवसायात करताना कोणती शुल्क न करता सशक्त परवानगी द्यावी यासाठी केंद्रीय कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments