युवा क्रांती पुणे टीमच्या वतीने सासवड येथे विविध कार्यक्रचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्युज: सासवड पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली,त्यावेली ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक यांना युवा क्रांती संघटनेची वतीने तसेच "सर्वसान्यांसाठी कायद्याची ओळख " याबाबत हिती देण्यात आली. त्यांनी सुद्धा हिती अधिकारावर आम्हालाही लेक्चर द्यावे अशी गणी केली. त्याचप्रणे गरजेप्रणे मनुष्यबळ लागल्यास तुम्हाला संपर्क करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यांच्यामार्फतच पोलीस स्टेशनमध्ये आयडी वाटप कार्यक्रम झाला ,चहापान करून पिंपळे येथील शाळेकडे रवाना झाले आचार्य प्र.के. अत्रे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना र्गदर्शन देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा काकडे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य, तसेच रागिणी पाटील निलकंठ उद्योग समूह अध्यक्ष या होत्या.त्याच बरोबर मुख्याध्यापिका दळवी मॅडम उपस्थित होते.जाधव सर यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. सर्वांना युवा क्रांतीची हिती शिवाजीराव शेलार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष यांचे र्फत देण्यात आली.. वसुधा नाईक राष्ट्रीय सल्लागार यांनी मुलासाठी कविता सादर केली याप्रसंगी या शाळेचे जी विद्यार्थी पुरंदर तालुका अध्यक्ष अमित पोमण व रमेश चव्हाण पुणे जिल्हा कार्याध्यक्ष यांचे र्फत ₹21000/- शाळेला देणगी देण्यात आली. त्याचप्रणे "अव्यक्त भावपत्रे" या पुस्तकाच्या दहा प्रति ग्रंथालयास भेट देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा झाडांची 100 रोपे शाळेला भेट देण्यात आली.यानंतर पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पा अर्पण करून, नवंदना देण्यात आली. तेथील प्रदर्शन पाहून परत निघालो.सर्वांनी युवा क्रांती विषयी मनोगत व्यक्त केले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये युवा क्रांतीचा एक कार्यक्रम घेण्याची सूचना आली. त्यावर विचार विनिमय करण्यात आला. "सदस्य जोडो भियानास" प्रतिसाद देऊन संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रणे पुरंदर मधील तालुका कार्यकारणी पूर्ण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.श्रीयुत अमित पोमन यांचे कार्यालयात आयडी कार्ड चे विभागवार वितरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड परिसरातील कार्ड्स डॉ. राजेश्वर हेंद्रे यांच्याकडे देण्यात आले. या कार्यक्रस प्रमुख उपस्थिती : डॉ. राजेश्वर हेंद्रे राष्ट्रीय संघटक शिवाजीराव शेलार - म प्र युवा अध्यक्ष सुरेश अप्पा गायकवाड - राष्ट्रीय सह-संघटक वसुधा नाईक - राष्ट्रीय सल्लागार वैशाली ताई बांगर - राष्ट्रीय र्गदर्शक वर्षाताई नाईक - राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा दिपालीताई आंब्रे -किसान विकास महाराष्ट्र उपाध्यक्ष शोभाताई हरगुडे - पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष हर्षलाताई मुलाणी - पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रतिभा ताई महालकर पुणे जिल्हा अध्यक्षा राजेंद्र पन्हाळे- युवा र्गदर्शक अमित तांबे - पुणे जिल्हा युवा अध्यक्ष शहाजी देवकर -पुणे जिल्हा सल्लागार गणेश रासकर - वळ युवा अध्यक्ष मयूर भागवत - पुणे जिल्हा युवा संघटक सुहास तांबे - कार्याध्यक्षविलास रोहिले - शिरूर तालुका कार्याध्यक्षश्रीकांत सर तसेच पुरंदर येथील नवीन सदस्य उपस्थित होते.भाऊसो दत्तात्रय चव्हाण ,सोमनाथ रामदास चव्हाण, मयूर दादासो खोमणे, सदस्य राहुल ज्ञानदेव कामथे,ज्ञानदेव सखाराम झेंडे,पत्रकार आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments