Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड शहर भाजपाची नवीन कार्यकारणी जाहीर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहर भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. सासवड शहर भाजपचे अध्यक्ष आनंद (भैय्या) जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी लवकरच 550 पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले.सासवड शहर भाजपा कार्यकारणी खालीलप्रमाणे- व्यापार सेल: अतुल लांडगे - कामगार सेल: अनिल जगताप - आयुष्यमान भारत सेल: नंदकुमार जगताप - उद्योग सेल: वैभव सूर्यवंशी - कायदा सेल: ॲड. सौरभ वढणे - ट्रान्सपोर्ट सेल: माधव शिवरकर - सहकार सेल: दीपक जगताप - युवती आघाडी: सिद्धी शेलार - माजी सैनिक सेल: किरण पुरंदरे - राजस्थान प्रकोष्ठ: हेमंतकुमार जैन - किसान मोर्चा अध्यक्ष: जालिंदर जगताप, सरचिटणीस: अभिषेक जगताप - अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष: सुरेश रणपिसे - अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष: ॲड. अशपाक बागवान - आदिवासी मोर्चा अध्यक्ष: निखिल चिव्हे शहर प्रवक्ते: राजन जगताप, मंदार टिळेकर, भूषण मचाले, केतन खळदकर महिला मोर्चा: - अध्यक्षा: सोनाली गिरमे - उपाध्यक्षा: वसुधा आनंदे, स्नेहा शेवाळे, अमृता म्हेत्रे, योगिता जाधव, प्रिया जगताप - सरचिटणीस: जयश्री चौरे, मयुरी जगताप - चिटणीस: सोनाली निघोल, स्वाती गिरमे, केतकी पायगुडे - कोषाध्यक्षा: विद्या जगताप युवा मोर्चा: - अध्यक्ष: तेजस चवरे - सरचिटणीस: करण जगताप शहर कार्यकारणी: - उपाध्यक्ष: प्रमोद बोरावके, संदीप राऊत, संदीप जगताप, उदयराज जगताप, संतोष जगताप, विराज जगताप, स्वप्नील जगताप, निखिल दिवसे, हर्षद जगताप - सरचिटणीस: जयेंद्र निकम, राहुल भोंडे, मयूर जगताप - सचिव: दीपक शिवरकर, सागर गाडगे, मनोज वढणे, ओंकार महागावकर, कुणाल भोंडे, सौरभ जगताप, अक्षय मारणे, योगेश खोपडे - कार्याध्यक्ष: हर्षवर्धन पायगुडे या पत्रकार परिषदेला सासवड शहर भाजपा अध्यक्ष आनंद (भैय्या) जगताप, सासवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, जयेंद्र निकम, राहुल भोंडे आणि मयूर जगताप उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments