Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. नरसिंग गिरी यांची वाघिरे महाविद्यालयात समन्वयक म्हणून निवडमहाविद्यालयाचे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाणिज्य विभागाचे डॉ. नरसिंग गिरी यांची वाणिज्य विभाग व बी बी. ए. सी. ए. बी.सी.ए या विभागाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे IQAC coordinator डॉ. बी. एल. शिंदे वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर लिपारे, बी. बी. ए. सी. ए विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दीपक लोखंडे बी.सी.ए विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सायली वढणे व अन्य प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments