एस. एन. डी. टी गृह विज्ञान महाविद्यालयात सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी ग्रुप विज्ञान महाविद्यालय पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती रोटरी क्लब ऑफ पुणे विजा यांच्या संयुक्त विद्यमाने रदय व श्वासन पुनर्विवाह सीपीआर प्रात्यक्षिक व झेड तारापोर सभागृह पुणे कॅम्प येथे उत्साहात पार पडला. सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये आयोजित कार्यक्रमाची सुरुवात होऊन, राष्ट्रगीत व विद्यापीठ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. रोटरी क्लब ऑफ पुणे लक्ष्मी रोड चे सचिव यांनी उपक्रम होत असलेले योगदान अधोरेकेकित केले, रोटरियन मोहन टिलो यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. याप्रसंगी एस.एन.डी.टी क्रो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी रोटरी क्लब कार्याबद्दल गौरव करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. चव्हाण यांनी रोटरी क्लब सामाजिक प्रशंसा केली, तसेच धोंडी केशव कर्वे यांनी स्थापनेपासून एस.एन.डी.टी महिला विविध परंपरेची माहिती उपस्थितीना दिली. या कार्यशाळेची प्रमुख मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला ह्रदय रोग तज्ञ आणि डॉक्टर अंकिता गायकवाड आदी उपस्थित होत्या. त्यांनी सीपीआर चे महत्व तातडीच्या प्रसंगी कसे केले जाते, त्याचे थेट प्रात्यक्षिकानंतर सहभागी विद्यार्थिनींना व उपस्थितीना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन, रक्षक करण्याची संधी देण्यात आली. समारोपाच्या प्रसंगी डॉ. हर्षदा ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले, याप्रसंगी 250 हून अधिक विद्यार्थिनी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी उत्साहात या ठिकाणी एस. एन. डी. टी महिला विद्यापीठाने पुन्हा एकदा सर्वांगीण शिक्षण सार्वजनिक आरोग्य जागरूकता बांधिलकी अधोरेखित केली . हा कार्यक्रम केव्हा जनजागृती पुरता मर्यादित न राहता, उपस्थित त्यांना कौशल्य, आत्मसात करून देणारा आहेत हीच खरी जमिनीची बाजू ठरली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments