पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड( ता. पुरंदर) येथील पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी दि.29 रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये व्याख्याते गिरीश झगडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संदर्भात उपस्थित त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस जवान अक्षय चिले ,तेजस शिवतारे आधीच इतर पोलीस कर्मचारी नागरिक याप्रसंगी उपस्थित होते .आभार पोलीस जवान सुरज नागरे यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments