Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता : पुष्पावती धुमाळ सासवड प्रतिनिधी: वीर ता. पुरंदर येथील पुष्पावती आप्पासो धुमाळ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अमोल आप्पासो धुमाळ यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments