श्रीनाथ जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट घोडेउड्डाण, वीर. या ठिकाणी दिवाळी अमावस्या निमित्त भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देवाला पहाटे 5 वाजता देवस्थान ट्रस्ट मार्फत अभिषेक करण्यात आला .नंतर सकाळी 6 वाजता देवाची पूजा होऊन देवस्थान ट्रस्ट मार्फत पोशाख करण्यात आला. या नंतर सकाळी - 08:45 ला धूप आरती होऊन देवाचा मुख्य गाभारा नऊ ते दहा एक तास बंद करण्यात आला. व दहा नंतर पुन्हा भाविकांसाठी दर्शन साठी उघडण्यात आला. पूर्ण दिवस दिवाळी अमावस्या लक्ष्मी पूजेने असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत होती. दिवाळी अमावस्या असल्यामुळे देवस्थान ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरात व मंदिराच्या शिखराला विद्युत रोषणाई अतिशय सुंदर अशी करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिरात परिसरात आकाश कंदील व दिवे लाऊन मंदिर खूप असे सजवले आहे.श्रीनाथ जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट घोडेउड्डाण. वीर (रजि नंबर - ए २८०३/पुणे)अध्यक्ष - संपत सिद्धू बुरुंगले.उपाध्यक्ष - सतीश बापू बुरुंगले.सचिव - किशोर तात्याबा बुरुंगले.खजिनदार - विनोद तात्याबा बुरुंगले.विश्वस्त - बापू शंकर बुरुंगले.विश्वस्त - भानुदास सिद्धू बुरुंगले.विश्वस्त - दादा कृष्णा बुरुंगले.विश्वस्त - अशोक तुकाराम बुरुंगले.विश्वस्त - केदार तात्याबा बुरुंगले.विश्वस्त - सुरेश सिद्धू बुरुंगले.विश्वस्त - लक्ष्मण तुकाराम बुरुंगले.देवस्थान ट्रस्टने - अतिश सुंदर असे भाविकांचे महाप्रसादाचे व शुद्ध पिण्याचे पाण्याचे पार्किंगचे व भाविकांना स्वच्छ असे शौचालय त्या ठिकाणी पुरुष व महिलांची वेगळी अशी सोय केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments