पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेसाठी आज उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाचे पाच अर्ज जमा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 1) जगताप शिल्पा संदीप प्रभाग क्रमांक 10) नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट) प्रभागातील जागेचा प्रकार 10 व, 2) टकले वैभव बबनराव प्रभाग क्रमांक 7 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट) प्रभागातील जागेचा प्रकार 7 ब, 3) माने अनिता पांडुरंग प्रभाग क्रमांक 4 नामनिर्देशक पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट) प्रभागातील जागेचा प्रकार 4 अ, 4) भिंताडे मंगेश रमेश प्रभाग क्रमांक 9) नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट )प्रभागातील जागेचा प्रकार 9 अ, 5) मेत्रे रत्ना अमोल प्रभाग क्रमांक 5 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट) प्रभागातील जागेचा प्रकार 5 अ, असे एकूण पाच अर्ज दाखल झालेले आहेत, हे पाच उमेदवारी अर्ज शिवसेना( शिंदे गट) कडून दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिली. तर दि. 11 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी जनमत विकास आघाडी सासवडतर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल उमेदवाराचे नाव घाठे दत्तात्रेय युवराज तसेच दि. 12 नोव्हेंबर रोजी सात ब सर्वसाधारण या जागेसाठी जनमत विकास आघाडी सासवडतर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल उमेदवाराचे नाव कल्याणकर रवी नरसिंग असे एकूण आज अखेर चौथ्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी जनमत विकास आघाडीचा फॉर्म जमा झालेला आहे तर नगरसेवक पदासाठी जनमत विकास आघाडीचे एक उमेदवार तर शिवसेना शिंदे गटाचे आज पाच फॉर्म नगरसेवक पदासाठी जमा झालेले आहेत, अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments