पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत तर आज 11अ मधील उमेदवार याचा न्यायलयाचा निकाल स्पष्ट सासवड पतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी आनंदी (काकी) जगताप ,(भाजप) सचिन सुरेश भोंगळे, (शिवसेना शिंदे गट) अभिजीत मधुकर जगताप ,(महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट) आणि निकिता राजेंद्र धोत्रे (अपक्ष) नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत. सासवड नगरपालिका प्रभाग क्रमांक 1 ते 11 खालील प्रमाणे: प्रभाग क्रमांक एक अ हिवरकर सारिका हिरामण, (भाजप) राऊत माधुरी तेजस, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक एक ब जगताप मनोहर न्यानोबा, (भाजप) जगताप शुभम आनंद, (शिवसेना शिंदे गट) जगताप मनोज गोपाळ, (अपक्ष) प्रभाग क्रमांक दोन अ लिना सौरभ वढणे, (भाजप) ज्योती चंद्रकांत गिरमे, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक दोन ब भिताडे दिनेश शशिकांत, (भाजप) भिताडे बाळासो बापूराव, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक तीन अ भोडे शितल प्रवीण, (भाजप) भोंडे नंदा राहुल, (शिवसेना शिंदे गट) सकट छाया आप्पा, (शिवसेना ठाकरे गट) प्रभाग क्रमांक तीन ब जगताप ज्ञानेश्वर गुलाब, (भाजप) माने सुरज चंद्रकांत, (शिवसेना शिंदे गट) भोंडे रोहित महादू, (अपक्ष) प्रभाग क्रमांक चार अ रणपिसे सोपान एकनाथ, (भाजप) माने अनिता पांडुरंग, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक चार ब जगताप प्रतीक्षा गणेश, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी माघार घेतल्याने, जगताप स्मिता सुहास बिनविरोध यांची निवड झाली आहे, प्रभाग क्रमांक पाच अ म्हेत्रे मोनिका मनोज, (भाजप) म्हेत्रे रत्ना अमोल, (शिवसेना शिंदे गट) म्हेत्रे अमृता दिगंबर, (अपक्ष) प्रभाग क्रमांक पाच ब चौखंडे मयूर चंद्रकांत, (भाजप) गिरमे मंदार विजय, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक सहा अ जगताप अर्चना चंद्रशेखर, (भाजप) जगताप सिंधू ज्ञानेश्वर, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक सहा ब जगताप राजन चंद्रशेखर, (भाजप) जगताप अभिजीत गुलाबराव, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक सात अ जगताप स्मिता उमेश, (भाजप) टिळेकर विद्या श्रीकांत, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक सात ब पवार प्रवीण काळूराम, (भाजप) टकले वैभव बबनराव, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक आठ अ लांडगे सुहास दत्तात्रय, (भाजप) म्हेत्रे प्रितम सुधाकर, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक आठ ब राऊत सुमाली संदीप, (भाजप) जगताप दिपाली अक्षराज, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक 9 अ राऊत प्रदीप काशिनाथ, (भाजप) भिताडे मंगेश रमेश, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक 9 ब जगताप प्रियंका साकेत, (भाजप) पोखरणीकर अस्मिता पंकज, (शिवसेना शिंदे गट )सुभागडे छाया सुनील, (अपक्ष) प्रभाग क्रमांक दहा अ गिरमे ज्ञानेश्वर साधु, (भाजप) पवार सुनील विनायक, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक दहा ब सूर्यवंशी दिप्ती सुभाष, (भाजप) जगताप शिल्पा संदीप, (शिवसेना शिंदे गट) प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपच्या उमेदवार राजश्री वैभव इनामके यांना छाननीच्या दिवशी निर्धारित वेळेत पक्षाचा उमेदवारी अर्ज न मिळाल्याने, विरुद्ध उमेदवार शिवसेनेच्या हेमलता मिलिंद इनामके यांचा एकमेव अर्ज राहिला आहे, याबाबत भाजपने न्यायालयात धाव घेतली असून, त्याचा निर्णय हा 25 नोव्हेंबरला होणार आहे, प्रभाग क्रमांक 11 ब मधून जगताप अजित काळुराम, (भाजप) डॉक्टर राजेश विजय दळवी, (शिवसेना शिंदे गट) भाजप सासवड नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी एक, 22 पैकी नगरसेवकांमधून प्रभाग क्रमांक चार ब मधून स्मिता सुहास जगताप यांची निवड ही नगरसेविका पदासाठी बिनविरोध निवड झालेली आहे. दुसरे प्रभाग क्रमांक 11अ मधील राजश्री वैभव इनामके यांचा निर्णय हा 25 नोव्हेंबरला न्यायालयातून होणार आहे, बाकी 22 नगरसेवक/ नगरसेविका पदासाठी भाजपचे उमेदवार 20 आहेत, तर शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार व नगरसेवक पदासाठी 22 पैकी एक नगरसेवक हा प्रभाग क्रमांक 11अ मधून त्यांचा निर्णय हा 25 नोव्हेंबरला होणार आहे, बाकी 21 जागा साठी सासवड नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 21 उमेदवार हे सासवड नगरपालिकेसाठी रिंगणात आहेत, नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये आहेत, तर प्रभाग क्रमांक एक ब मधून अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक तीन ब मधून अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक पाच अ मधून अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक 9 ब मधून अपक्ष उमेदवार असून, सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाचा एक उमेदवार, रिंगणामध्ये आहे, तर नगरसेविका पदासाठी प्रभाग क्रमांक तीन अ मधून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे एक उमेदवार नगरसेविका पदासाठी रिंगणामध्ये आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments