Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेसाठी आज शिवसेना (शिंदे गट) थेट नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज; तर नगरसेवक पदासाठी 11 अर्ज असे एकूण 12 अर्ज जमा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी 1) भोंगळे सचिन सुरेश ,प्रभाग क्रमांक- नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट )प्रभागातील जागेचा प्रकार थेट नगराध्यक्ष पदासाठी. 2) पोखरणीकर अस्मिता पंकज, प्रभाग क्रमांक 9 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट )प्रभागातील जागेचा प्रकार 9 ब.3) जगताप अर्चना चंद्रशेखर, प्रभाग क्रमांक 6 नामनिर्देशन पत्र भरण्याची संख्या 1राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी प्रभागातील जागेचा प्रकार 6 अ. 4)भोंडे रोहित महादू, प्रभाग क्रमांक 3 नाम निर्देशित पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष अपक्ष प्रभागातील जागेचा प्रकार 3 ब. 5) पवार सुनिल विनायक, प्रभाग क्रमांक 10 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष शिवसेना प्रभागातील जागेचा प्रकार 10 अ. 6) जगताप दिपाली अक्षराज प्रभाग क्रमांक 8 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1राजकीय पक्ष शिवसेना आठ ब. 7) माने सुरज चंद्रकांत प्रभाग क्रमांक 3 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 शिवसेना प्रभागातील जागेचा प्रकार 3 ब .8) महाजन सुप्रिया चेतन प्रभाग क्रमांक 7 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रभागातील जागेचा प्रकार 7 अ .9) पवार अतुल वसंत, प्रभाग क्रमांक 10 नामनिर्देशन पत्र भरण्याची संख्या 1 अपक्ष.प्रभागातील जागेचा प्रकार 10 अ .10) मेत्रे अमृता दिगंबर, प्रभाग क्रमांक 5 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1राजकीय पक्ष अपक्ष प्रभागातील जागेचा प्रकार 5 अ. 11 )सूर्यवंशी दीप्ती सुभाष ,प्रभाग क्रमांक 10 नामनिर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी प्रभागातील जागेचा प्रकार 10 ब. 12) भोंडे रेश्मा सचिन प्रभाग क्रमांक 3 नाम निर्देशन पत्र भरल्याची संख्या 1 राजकीय पक्ष अपक्ष प्रभागातील जागेचा प्रकार 3 अ ,असे एकूण बारा अर्ज आज दाखल झालेले आहेत, थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना( शिंदे गट) एक, नगरसेवक पदासाठी शिवसेना (शिंदे गट) चार ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित नगरसेवक पदासाठी एक ,भारतीय जनता पार्टी नगरसेवक पदासाठी दोन ,तर अपक्ष चार असे एकूण बारा अर्ज आज जमा झालेले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिली.तर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी जनमत विकास आघाडी सासवड तर्फे एक नाम निर्देशन पत्र दाखल उमेदवाराचे नाव घाटे दत्तात्रेय युवराज, तसेच दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सात ब सर्वसाधारण या जागेसाठी जनमत विकास आघाडी सासवड तर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल उमेदवाराचे नाव कल्याणकर रवी नरसिंग,असे 13 नोव्हेंबर रोजी एक जगताप शिल्पा संदीप, प्रभाग क्रमांक १० नानिर्देशक पत्र भरल्याची संख्या एक राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट प्रभागातील जागेचा प्रकार दहा ब, दोन टकले वैभव बबनराव प्रभाग क्रमांक सात नामनिर्देशक पत्र भरल्याची संख्या एक राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट प्रभागातील जागेचा प्रकार सात ब. तीन माने अनिता पांडुरंग प्रभाग क्रमांक चार नामनिर्देशक पत्र भरल्याची संख्या एक राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट प्रभागातील जागेचा प्रकार चार अ. चार भिंताडे मंगेश रमेश प्रभाग क्रमांक नऊ नामनिर्देशक पत्र भरल्याची संख्या एक राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट प्रभागातील जागेचा प्रकार नऊ अ. पाच मेत्रे रत्ना अमोल प्रभाग क्रमांक पाच नाम निर्देशन पत्र भरल्याची संख्या एक राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट प्रभागातील जागेचा प्रकार पाच अ असे एकूण पाच अर्ज जमा झालेले आहेत, दिनांक 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज, जमा झालेले आहेत, तर नगरसेवक पदासाठी सतरा अर्जामध्ये अपक्ष, भारतीय जनता पार्टी ,भारतीय काँग्रेस प्रणित, शिवसेना शिंदे गट यांचा समावेश असून एकूण आज अखेर 19 अर्ज सासवड नगरपालिकेसाठी जमा झालेले आहेत, अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली .

Post a Comment

0 Comments