पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये आज एक अर्ज मागे सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर नगर परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये गुरुवारी दि. 20 नगरसेवक पदासाठीचा एक उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला आहे .निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 11 ब मधून रोहित भरत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे .आता सदस्य पदाच्या 22 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात आहेत, तर अध्यक्ष पदासाठी अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला नाही ,अशी माहिती निवडणूक.सहाय्यक अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments