नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबरला रात्री दहापर्यंत प्रचाराची मुदत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार एक डिसेंबर 2025 रोजी ,रात्री दहापर्यंत असेल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कि संबंधित कायद्यामधील तरतुदीनुसार घेतल्या जातात, नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका संदर्भातील कायद्या जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे एक डिसेंबर 2025 रोजी रात्री दहा वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल, त्यानंतर प्रचार सभा मोर्चा आणि ध्वनी शपकांचा लाऊड स्पीकर चा वापर करता येणार नाही, त्याचबरोबर निवडणूक प्रचाराची संबंधित जाहिरातीची ही प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments