Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड व जेजुरी येथे विशेष असे शिबिर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दि. 18 एप्रिल रोजी जेजुरी आणि 25 एप्रिल रोजी सासवड येथे विशेष असे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्या अर्जदारांची शिकवू अणुज्ञानाची मुदत संपलेली आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे ,याकरिता 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत शिबिराची नियोजित वेळ घेऊन, पक्क्या अनुज्ञाती संदर्भातील आवश्यक व कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments