पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेसाठी आज नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी 24 अर्ज जमा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी 1) भोंडे सचिन दामू, प्रभाग क्रमांक 3 ब अपक्ष. 2) जगताप जालिंदर श्रीरंग, प्रभाग क्रमांक 3ब भारतीय जनता पार्टी. 3) बागवान हरून हसन प्रभाग क्रमांक 7 ब अपक्ष. 4) शिवरकर सारिका हिरामण, प्रभाग क्रमांक 1 अ भारतीय जनता पार्टी. 5) आतार आरिफ गुलाब, प्रभाग क्रमांक 8 अ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. 6) गिरमे ज्ञानेश्वर साधू, प्रभाग क्रमांक 10 अ भारतीय जनता पार्टी. 7) भोडे नंदा राहुल, प्रभाग क्रमांक 3 अ शिवसेना. 8) सुभागडे नीता उमेशकुमार प्रभाग क्रमांक 9 ब नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट. 9) झेंडे जीवन दगडू ,प्रभाग क्रमांक 1ब अपक्ष. 10) जगताप अजित काळुराम, थेट नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी. 11) जगताप अजित काळुराम, 11 ब भारतीय जनता पार्टी. 12) रणपिसे सोपान एकनाथ, प्रभाग क्रमांक 4 अ भारतीय जनता पार्टी. 13) इनामके हेमलता मिलिंद, प्रभाग क्रमांक 11अ शिवसेना.14) चौरे जयश्री संजय, प्रभाग क्रमांक 8ब भारतीय जनता पार्टी. 15) धोत्रे निकिता राजेंद्र, थेट नगराध्यक्ष अपक्ष. 16) जगताप स्मिता सुहास, प्रभाग क्रमांक 4ब भारतीय जनता पार्टी. 17) जगताप संतोष रामचंद्र, प्रभाग क्रमांक 3 ब भारतीय जनता पार्टी. 18) खोपडे संतोष रघुनाथ, प्रभाग क्रमांक 2ब भारतीय जनता पार्टी. 19) वढणे लीना सौरभ, प्रभाग क्रमांक 2 अ भारतीय जनता पार्टी. 20) जगताप राजन चंद्रशेखर, प्रभाग क्रमांक 6ब भारतीय जनता पार्टी. 21) गिरमे मंदार विजय, प्रभाग क्रमांक 5 ब शिवसेना. 22) मेत्रे प्रीतम सुधाकर, प्रभाग क्रमांक 8 अ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट.23) टिळेकर विद्या श्रीकांत, प्रभाग क्रमांक 7 अ शिवसेना. 24) जगताप प्रतीक्षा गणेश प्रभाग क्रमांक 4 ब नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट असे एकूण 24 अर्ज आज जमा झालेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिली. तर दि. 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी एकूण 19 अर्ज सासवड नगरपालिकेसाठी जमा झालेले आहेत, अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments