Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता शरद बोबडे सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक शरद हनुमंत बोबडे (वय 49 )यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पुरंदर कला मंच, मोहिनी टी ग्रुप, शिक्षक संघटना आधी अनेक संस्थांशी त्यांचे सदस्यत्व होते, प्राथमिक शिक्षिका अरुणा बोबडे यांचे ते पती होत.

Post a Comment

0 Comments