Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगरपरिषद निवडणूक अर्ज छाननी नंतर वैध उमेदवारांची यादी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी 86 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, आज उमेदवारी अर्ज छाननी केली असता, नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या 5 अर्जामधून 2 अर्ज बाद, नगरसेवक पदासाठी आलेल्या 86 अर्जांमधून 26 अर्ज बाद झाले, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शितल मुळे यांनी दिली. छाननी होऊन इतके अर्ज वैध ठरले आहेत, ते खालील प्रमाणे थेट नगराध्यक्ष पदासाठी वैध उमेदवार जयदीप दिलीप बारभाई, दिनेश दिलीप सोनवणे, सचिन रमेश सोनवणे प्रभाग क्रमांक एक अ सोनाली नवनाथ चौंडकर, भक्ती रवींद्र भट्टी .प्रभाग क्रमांक एक ब योगेश रोहिदास जगताप, नरेंद्र सुरेश पवार, गणेश दुर्योधन भोसले, गणेश योगेश भोसले. प्रभाग क्रमांक 2 दीप्ती रवींद्र जोशी, प्रज्ञा पंकज राऊत.प्रभाग क्रमांक 2ब संगीता उत्तम चांदेकर, ईश्वर चंद्रकांत दरेकर, सय्यद मुलाने जाफर मेहबूब, दिनेश दिलीप सोनवणे, स्वप्निल सुरेश हरपळे. प्रभाग क्रमांक 3अ अमिना मेहबूब पानसरे, विना हेमंत सोनवणे. प्रभाग क्रमांक 3 ब तानाजी दादा खोमणे, मनोज शशिकांत दरेकर, संदीप बाबासो रोमन, सागर पांडुरंग हरपळे. प्रभाग क्रमांक 4अ सागर सुनील गजाकस, अनिकेत अरुण भालेराव, तानाजी पोपट भालेराव, स्नेहल गौतम भालेराव. प्रभाग क्रमांक 4 ब मेगा सत्यवान उबाळे, रोहिणी विशाल बारसुडे. प्रभाग क्रमांक 5अ वर्षा रवींद्र कोशे, स्वरूपा जालिंदर खोमणे. प्रभाग क्रमांक 5 ब कृष्णा रूपचंद गोंधळे, पुरुषोत्तम सतीश कुदळे, सदानंद बाळकृष्ण बारभाई. प्रभाग क्रमांक 6अ निलम सुधीर सातभाई, विना हेमंत सोनवणे. प्रभाग क्रमांक 6 ब गणेश मच्छिंद्रनाथ निकुडे, मनीष भारत निकुडे, जयदिप हरिचंद्र भापकर. प्रभाग क्रमांक 7अ प्रज्ञा राजेश कांबळे, मोनिका राहुल गाडगे. प्रभाग क्रमांक 7 ब कुमार नंदकुमार गावडे, वंदना नारायण जाधव ,पानसरे असलम फकीरभाई.प्रभाग क्रमांक 8 अ अमित रोहिदास कुंभार, गणेश चंद्रकांत डोंबे ,मुलानी दस्तगीर खुदबुद्दीन मुलानी हमजा दस्तगीर लडकत, प्रतीक मधुकर लडकत, रमेश वसंत लेंडे .प्रभाग क्रमांक 8 ब प्रियंका अजिंक्य देशमुख, वनिता हनुमंत बयास, अमृता अशोक भोसले .प्रभाग क्रमांक ९ अ रोहित अशोक खोमणे, धनंजय प्रकाश गोडसे .प्रभाग क्रमांक ९ ब मंदार रमेश बयास, अलका हेमंत शिंदे. प्रभाग क्रमांक 10 अ मयुरी प्रितम आठवले, काजल रत्नदीप दोडके, योगिता देवेंद्र दोडके. प्रभाग क्रमांक 10 ब निता शिवाजी जगताप, शिवाजी दत्तात्रय जगताप ,विजय वामन जाधव, गणेश अशोक शिंदे.

Post a Comment

0 Comments