Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता सोपान काळे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील दिवे काळेवाडीचे अंजिर बागायतदार सोपान कोंडीबा काळे (वय 60) यांची अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पैशात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, बहिण, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. कातोबानाथ दिंडीचे अध्यक्ष ज्ञानदेव काळे, यांचे ते बंधू होत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश काळे यांचे चुलते होत, प्रगतिशील शेतकरी भूषण काळे, भाग्यश्री लवांडे ,अश्विनी हरगुडे यांचे ते वडील होत.

Post a Comment

0 Comments