Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तनिष्क योगेश घोरपडे गोल्ड मेडल विजयी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: व्हिजन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट असोसिएशन आयोजित फर्स्ट व्हिजन कराटे चॅम्पियनशिप महाराष्ट्र कराटे लीग आयोजित केली होती, सदर स्पर्धेत जिल्ह्यातून साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, कराटे चॅम्पियनशिप मध्ये व्हिजन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट असोसिएशनचा खेळाडू तनिष्क योगेश घोरपडे याने सुवर्णपदक मिळवलेले आहे, स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे जिल्हा स्थायी समिती सदस्य दत्ताशेठ झुरंगे तसेच विचारधन चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोरे संस्थेचे मार्गदर्शक मंगेश चव्हाण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले,ही स्पर्धा व्हिजन मार्शल आर्ट संस्थापक अध्यक्ष राग जाधव व कोमल जाधव व सर्व प्रशिक्षक यांनी आयोजित केली होती या कराटे स्पर्धेत यश संपादन केलेला सर्व विद्यार्थ्यांचा सासवड येथील व्हिजन मार्शल चे अध्यक्ष राज जाधव कोमल जाधव सर्व पालक वर्ग यांनी गौरव केला.

Post a Comment

0 Comments