पुरंदर तालुक्यातील सासवड येथे तिळगुळ समारंभ उत्साहात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मकर संक्रातीचे अवचित्य साधून, सासवड येथील ऐतिहासिक पालखीतळावर तिळगुळ घ्या,' गोड गोड बोला' म्हणून नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकमेकांशी स्नेहभाव जपला, पत्रकार संघ सासवड शहर यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला सासवड करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लाभला नवीन वर्षाचे स्वागत आणि सामाजिक सलोगा, वृद्धिगत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार संजय जगताप यांच्यासह, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, विरोधी गटाचे मंदार गिरमे, नगरसेवक बाळासो भिंताडेे, ज्ञानेश्वर गिरमे, प्रदीप राऊत, वैभव टकले, स्मिता उमेश जगताप, प्रियंका जगताप, स्मिता सुहास जगताप, लिना वढणे, माजी नगरा ध्यक्ष हेमंत भोंगळे, कला फडतरे, नंदकुमार जगताप, पुष्पा जगताप, अनिल उरवणे, संदीप जगताप, डॉक्टर प्रवीण जगताप, सुनील धिवार, कुंडलिक मेमाणे, संतोष जगताप, आनंद( भैय्या) जगताप, रमेश जगताप, इस्माईल सय्यद, वसंतराव ताकवले, दत्तात्रेय रोकडे, मोहन चव्हाण, दादा भुजबळ, मोहन जगताप, यास विविध पक्षाचे नगरसेवक, डॉक्टर,, शिक्षक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यासह सर्व सासवड शहर पत्रकार संघातील सदस्यांनी नियोजन केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments