निधन वार्ता कलावती देवी शिंपी सासवड प्रतिनिधी: दि. १८ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. भा.वा. शिंपी यांच्या पत्नी, आदर्श शिक्षिका कलावतीदेवी भानुदास शिंपी (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी,पुतणे, सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिंपी ,भा.वा. शिंपी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष उमेश शिंपी, गृहिणी अनिता माळवदे यांच्या त्या मातोश्री होत. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी प्रवक्ते आबा शिंपी यांच्या त्या चुलती होत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments