पुरंदर तालुक्यातील विमानतळा बाबतची राज्य सरकारची असणारी हुकूमशाही व मनमानी कारभार हा पुरंदर मध्ये सतत चालूच सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पामुळे बाधित सात गावांमधील भूमी अभिलेख व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोन च्या माध्यमातून जो काही मोजण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळतात सातही गावातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात जोरदार असाविरोध दर्शविलेला आहेच शेतकऱ्यांनी त्यावेळी अधिकारी हे तेथून अक्षरशः निघून गेलेले आहेत कारण दोन दिवस अगोदर पुरंदर मधील एजंट हे जिल्हाधिकारी ऑफिस येथे पडीक असतात तर जिल्हाधिकारी यांनी काही एजंट यांना विमानतळाच्या बाबतीत एजंटाना हाताशी धरून, जमीनीचा भाव 1 कोटी 30 लाख रुपये असावे ,एजंटाला ठरलेला आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे जे अधिकारी विमानतळाबाबत नियुक्त केले आहेत यांना सामान्य शेतकरी जमिनीचा विमानतळाबाबत भाव विचारत असता या अधिकाऱ्यांना काही सांगता येत नाही यात फक्त जिल्हाधिकारी एजंट यांचाच मनमानी कारभार चालू आहे यांच्याकडे म्हणजे अधिकाऱ्याकडे शासनाचे कोणतेही पुरावे नाहीत शेतकऱ्यांना काहीच दाखवू शकत नाही मनमानी कारभार चालू आहे जर समती 94% आहे तर कशाला ड्रोन फिरवता जे अधिकारी विमानतळाबाबत नियुक्त केले आहेत त्यांना सामान्य शेतकरी जमिनीच्या विमानतळाबाबत भाव विचारत असता या अधिकाऱ्यांना काही सांगता येत नाही यात फक्त जिल्हाधिकारी एजंट यांचाच मनमानी कारभार चालू आहे यांच्याकडे म्हणजे अधिकाऱ्याकडे शासनाचे कोणतेही पुरावे नाहीत शेतकऱ्यांना काहीच दाखवू शकत नाही मनमानी कारभार चालू आहे जर समती 94% आहे तर कशाला ड्रोन ठरवता[15/02, 10:10] Bapu Mulik6: शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे की 94% सहमतीही नाही असेल तर जिल्हाधिकारी यांनी पुरावे द्यावेत मनमानी कारभार थांबवावा एजंटाला हाताशी धरून जो काही मनमानी कारभार चाललेला आहे त्याला सरस्वि जबाबदार जिल्हाधिकारी हे आहेत याच कारणामुळे पुरंदर मधील पारगाव मेमाने व कुंभार वळण येथील शेतकऱ्यांमधील नागरिक वन विभागाचे अधिकारी सासवडचे तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची बातमी पसरली आहे याच कारणामुळे पारगाव मेमाने व कुंभारवळण येथील शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे शासकीय जमिनीचे सर्वेक्षण सुरू होते[15/02, 10:13] Bapu Mulik6: त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे जमीन मोजणीला सात गावातील शेतकऱ्यांचा विरोध हा फुकटात जमीन लाटण्याचा जो काही जिल्हाधिकारी यांचा डाव चाललेला आहे त्याला सात गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्यास सहमती दर्शवलेली आहे त्यांच्या जमिनीची मोजणी ही शासनाने करावी याबद्दल काही शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की त्यांची मोजणी शासनाने करावी परंतु ज्यांनी संमती दिली नाही त्यांच्या जमिनी या शासनाने मोजू नयेत त्यासाठी आमच्या शेतात का येतात अशी ठाम भूमिका या पुरंदरच्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यासाठी आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही आमचा विमानतळाला तीव्र विरोध आहे काही शेतकऱ्यांनी जर विमानतळाला सहमती दिली नाही तर आमची काळी माती आई ही सुजलाम सुफलाम ही जमीन शासन फुकतात का घेत आहे त्यासाठी शासनाला जर 94% सहमती मिळाली तर पुरावे दाखवा जमिनीचा रेट एजंटांना एक कोटी तीस लाख रुपये का सांगता विमानतळाच्या संदर्भात तहसीलदार अन्य अधिकाऱ्याकडे विमानतळाच्या बाबतीत ठोस अशी कोणतीही शासनाचे पुरावे नाहीत[15/02, 10:15] Bapu Mulik6: आत्तापर्यंत फक्त शासन तोंडीच बोलत आहे पुरावे दाखवत नाहीत शेतकऱ्यांची संवाद साधत नाहीत जिल्हाधिकारी हे एजंटांना हाताशी धरून एक कोटी तीस लाख रुपये जो बाजार भाव जमिनीचा सांगत आहेत ना मग सामान्य शेतकऱ्यांकडे सात गावात येऊन जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांनी पुरावे दाखवून विमानतळाच्या बाबतीत विवेशना करावी एजंट काही आमचे मालक नाहीत शेतकरी हाच मालक आहे जिल्हाधिकारी हे शेतकरी वर्गात फूट पाडून जमीन ही योजना हाताशी धरून मनमानी कारभार जो चालू आहे यात कुंभारवळण हे गाव 94% बागायत क्षेत्र आहे विमानतळाचा जो काही जिल्हाधिकारी एजंट यांनी जो काही घाट रचलेला आहे तर आता येथून पुढे कुंभार वळण गावातील महिलांचा तर स्पष्ट इशारा आहे की आम्ही विमानतळाच्या संदर्भात फाशी घेऊ त्याला जबाबदार फक्त जिल्हाधिकारी व एजंटच असतील अशी प्रतिक्रिया हरिभक्त परायण स्वयंसेविका जनाबाई मोरे कुंभारवळण यांनी ही माहिती प्रतिनिधीला सविस्तर दिली
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments