Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्याती सासवड याठिकाणी अजित दादाचया स्मरणाथॅ वृक्षारोपण सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय. अजितदादा पवारसाहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके साहेब यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाच्या मैदानावर कापूर व पिंपरण देशी प्र जातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे डॉ बी यु माने वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ नरसिंग गिरी परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.अनिल झोळ राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे IQAC चे प्रमुख बी. एल.शिंदे डॉ विद्या पाटणकर वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्वप्निल जगताप विविध विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. सुधीर रोकडे कनिष्ठ विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विकास मुजुमले व्यवसाय विभागाचे प्रा संजय लांडगे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख व वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.शुभम ठोंबरे यांनी वृक्षारोपण करण्याआधी या वृक्षांचे महत्त्व सांगून वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यालयाचे रवी जाधव मीरा चिकणे विनोद रणपिसे यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments