पुरंदर तालुक्यातील पीर साहेबांच्या यात्रेनिमित्त पिसे येथील पीर या ठिकाणी गर्दी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील हिंदू मुस्लिम भाविकांच्या ऐकायचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या पिसे येथील तालुका पुरंदर या ठिकाणी पीर साहेब हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून व राज्यातून आलेल्या हिंदू व मुस्लिम भाविकांनी दर्शनासाठी गर्दी, अशी आलोट केली होती, सोमवार दि. 23 रोजी रात्री संदलचा कार्यक्रम झाला, भाविकांनी पारंपारिक पद्धतीने पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये संदलची मिरवणूक काढून, मुळीक परिवाराची देवाची काठी त्या ठिकाणी पीर साहेबांच्या मंदिरामध्ये विसावली, तर नंतर 9 वाजेपर्यंत सकाळपासून सोमवार या दिवशी या परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या नवसाच्या फुलांची चादर तसेच मलिदा व गोडभाताच्या नैवदयाची, वाजत गाजत मिरवणूक काढून देवास अर्पण केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments