डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व वन विभाग जेजुरी नगरपरिषद तर्फे महास्वच्छता अभियान 70 ते 80 श्री सदस्यांच्या सहभागातून 100 .118 टन कचरा संकलन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: थोर समाजसेवक जेष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त एक मार्च पुणे शहर तसेच जिल्ह्यातून रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, श्री मार्तंड देवस्थान परिसरातून लागून असलेली वनक्षेत्र वनउद्यान यांची जुनागड ते कडे पठार जाणारा रस्ता या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले, सदर अभियाना 70 ते 80 स्वयंसेवक व वन विभाग अधिकारी, कर्मचारी, जेजुरी नगरपरिषद कर्मचारी, देवस्थान प्रतिनिधी, देवस्थान परिसरातील दुकानदार, आदींनी सहभाग घेतला होता, सदर अभियान अंतर्गत झिरो पाच ट्रॅक्टर एवढा कचरा गोळा करण्यात आला, त्यानुसार वन विभाग मार्फत जेजुरी गड परिसरात येणाऱ्या भाविकांना अशीही आव्हान करण्यात येत आहे की, वनक्षेत्र व परिसरात येत असताना, प्लास्टिक बॉटल ,प्लास्टिक पेपर मधील खाद्यपदार्थ याचा वापर सोय स्फूर्तीने टाळावा, तसेच कचरा हा कचरा पेटीमध्येच टाकावा, ज्या पद्धतीने मंदिराचे पावित्र्य राखले जाईल असे आव्हानही करण्यात आलेले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments