Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कोडित येथे धर्मवीर बलिदान मास सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कोडित तालुका पुरंदर येथे धर्मवीर बलिदान मासादिनानिमित्त श्रद्धांजली जागृतीसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी हर्षद बडधे,सागर खोमणे, जयदीप बडधे, अमित बडधे,प्रदीप बडधे,अक्षय बडधे,आकाश बडधे आधी उपस्थित होते. श्री देवस्थान म्हस्कोबा महाराष्ट्र कोडित पदाधिकारी व पुढील ग्रामस्थांची सहकार्य लाभले .सूत्रसंचालन मोहन तळेकर यांनी केले व आदेश सोनवणे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments