पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी हिंदुत्वाची ललकार ; तर भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे सासवड या ठिकाणी आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर या ठिकाणी हिंदुत्वाची ललकार एप्रिल महिन्यामध्ये भव्य दिव्य असे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सकल हिंदू समाज एकत्र येऊन आपल्या संस्कृतीच्या अभिमान जागृत करून भक्ती शक्ती आणि क्रांतीच्या त्रिवेणी संगमाच्या पुण्यभूमी मध्ये सासवड या ठिकाणी जातीपाती विसरून हिंदू एकतेच्या राष्ट्र निर्माण मानाच्या महाप्रवाहामध्ये सहभागी व्हावे यासाठी असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या हिंदू संमेलनामध्ये प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक डॉक्टर रेवती, राहुल संत प्रवीण वसंत दबडगाव, हरिभक्त परायण सुरज महाराज आटवडीकर, राष्ट्रसंत डॉक्टर स्वामीदास गणेश आनंद महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, हे संमेलन शनिवारी दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कन्हैया चौक धान्य बाजारपेठ सासवड येथे होणार आहे अशी माहिती प्रतिनिधीला देण्यात आली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments