निधन वार्ता तान्हुबाई इंगळे सासवड प्रतिनिधी: वाळूंज ता. पुरंदर येथील तान्हुबाई रामचंद्र इंगळे (वय 75) त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन दीर, दोन मुलगे, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र दत्तात्रेय इंगळे यांच्या त्या पत्नी होत, माजी उपसभापती पंचायत समिती पुरंदर रंजना कुंभारकर व शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती डॉ. रमेश (आबा) इंगळे व अभिमन्यू फ्लेक्स प्रिंटिंग सासवड मस्कु (दादा )इंगळे यांच्या त्या मातोश्री होत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments