Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता सिंधुबाई नाटकर सासवड प्रतिनिधी: नाटकरवाडी भिवरी ( ता. पुरंदर) येथील सिंधुबाई मुरलीधर नाटकर (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भिवरी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नाटकर ,भाजीपाला व्यावसायिक गंगाराम नाटकर , उद्योजक मच्छिंद्र नाटकर यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments